आरोग्य

लठ्ठपणा कारणे व उपाय

कारणे

जास्तच खाणे, जेवणानंतर लगेच झोपणे, दिवसा झोपणे, जेवणानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी पिणे, चमचमीत खाणे, आळस करणे, चरबीयूक्त पदार्थ/गोड पदार्थ जास्तच खाणे, व्यायाम न करणे, पोट साफ नसणे. रात्रीचे जेवण जास्तच घेणे. इ.

उपाय

१) वरील कारणे कमी करा. उपवास करा, हालका आहार घ्या.

२) फारच भूक लागत असेल तर लाह्या, चुरमूरे, चणे खा. थोडसं दूध प्या.

३) नियमित सूर्यनमस्कार/प्राणायाम/योगासने करा.

४) वारंवार गरम/कोमट पाणी काही दिवस प्या.

५) सकाळी कोमट पाणी + मध + लिंबू रस प्या. वजन कमी होते.

६) रात्रीचे जेवण हळूहळू कमी करत काही दिवसांनी बंद करा. त्याऐवजी हालका आहार घ्या. किंवा संध्याकाळी सातच्या आत जेवण करा.

७) जास्तीत जास्त शाकाहारी रहा. एका वेळी एकच भाजी खा. कारण अन्न खाऊन वजन वाढण्याचे प्रमाण कमी आहे. तर जास्त भाज्या खाऊन वजन वाढते.

८) एकाचवेळी भरपेट खाऊ नका. भूक लागेल तेव्हा थोडे थोडे खा.

९) जेवणापूर्वी थोडे पाणी प्या. निम्मे जेवण झाल्यावर थोडे पाणी प्या. जेवण पूर्ण झाले की, थोडे पाणी प्या. मात्र जेवण पूर्ण झाल्यावर लगेच जास्त पाणी प्यायल्यास १००% वजन व पोट वाढते.

१०) स्वतःची कामे स्वतःच करा.

११) जेवताना बोलू नका.

१२) ओट बंद करून चावत रहा. नंतरच तोंडातील पदार्थ गिळा.

१३) सँलड ( कच्चे ) खा.

१४) रोज अर्धा तास पायी चाला.

१५) सकाळी रिकाम्यापोटी १० ते १२ श्वासावर सूर्यनमस्कार घाला.

१६) वरील जेवढे शक्य आहे तेवढे तरी करा. एकाचवेळी सर्व उपाय करू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago