फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे इन्फेक्शन एका काळानंतर हैराण करून सोडते. मात्र ते का होते, काय काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊया.
कारणे
उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते.
ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
ओले कपडे घालणे.
घट्ट शूज किंवा कपडे घालणे.
खुप वेळ मोजे घालणे.
वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे.
प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम.
कमजोर रोगप्रतिकार शक्ती.
1) कँडीडा अल्बिकन्स: हे एक फंगल इन्फेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ गुप्तांगा जवळच्या ओलसर त्वचेवर होते.
२) रिंगवर्म: हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगा जवळ होते.
काय काळजी घ्यावी
वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.
स्नानगृह किंवा सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगा.
सतत एकच मोजे घालू नका.
खूप घट्ट शूज घालू नका.
कोणाचीही वस्तू वापरू नका.
२.५ PH चे ॲसिडीक पाणी दिवसातुन ३-४ वेळा बाधित जागेवर स्प्रे करावे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…