आरोग्य

केवड्याचा उपयोग कशासाठी केला जातो नक्की पहा…

उपयोग

१) केवड्याचे तेल तयार करतात. ते उत्तम वातशामक असून कंबरदुखी , स्पोन्डीलायटीस अशा आजारात वापरतात. फिट्स येणाऱ्या व्यक्तींमध्ये या तेलाचे शास्त्रोक्त नस्य केले तर फायदा दिसतो ..कान दुखत असेल तर हे तेल कानात टाकतात.

२) केवड्याच्या फुलाची रचना कणीस सारखी असते. केवड्याचे पुंकेसर चूर्ण हे न भरून येणाऱ्या जखमांसाठी उत्तम कार्य करतात.

३) पूर्वीच्या काळी राजे महाराजे लोक अंघोळीच्या पाण्यात केवड्याचे अत्तर टाकू स्नान करीत ज्याने अंघोळी नंतर अंगाला कोणते वेगळे सुगंधी द्रव्य लावायची आवश्यकता नसे.

४) केवड्याच्या मुळापासून तयार केलेले तेल दक्षिण भारतात वात विकारांसाठी वापरतात. हेच तेल स्त्रियांमधील वंध्यत्व नष्ट करण्यासाठी तसेच गर्भपात थांबवण्यासाठी वापरतात.

५) गोवर कांजिण्या अशा त्रासदायक पिडीकायुक्त त्वचारोगांत केवड्याच्या फुलांचे सरबत थंड पाण्यातून दिले जाते.ज्याने अंगाची आग कमी होते आणि अंगावर जास्त पुळ्या उठत नाहीत.

६) पुरुषांमध्ये शुक्र बीज कमजोर असेल तर केवड्याचा वापर औषध म्हणून करता येतो.

७) केवड्याच्या फुलांचा सुगंध शारीरिक मानसिक थकवा दूर करतो.

८) मेंदूला अशक्तपणा येणाऱ्या डीमेंशिया सारख्या आजारात, तसेच ज्ञानइंद्रिय दुर्बलता असेल तर केवड्याचा वापर करता येऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

13 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

17 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

17 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

17 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

17 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

17 तास ago