आरोग्य

गळ्यावर काळपटपणा आणि चामखीळ लिव्हरच्या या आजाराचा संकेत, जाणून घ्या लक्षण

काही लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ असतात. जास्तीत जास्त लोक या काळ्या डागांना मळ समजून याकडे दुर्लक्ष करतात. तर काही लोक हे डाग दूर करण्यासाठी काही केमिकल्स किंवा घरगुती उपायांचा वापर करतात. पण हा गळ्यावरील काळपटपणा काही दूर होत नाही. तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा लिव्हरच्या आजाराचा संकेत असू शकतो. तसेच हा प्रीडायबिटीसचा देखील संकेत असू शकतो.

डायबिटीस लिव्हरसंबंधी एक आजार आहे आणि हा चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या पिण्यामुळे होतो. ब्लडमध्ये इन्सुलिनचं प्रमाण खूप जास्त वाढतं ज्यामुळे गळ्यावर काळपटपणा दिसू लागतो. एकॅन्थोसिस नायग्रिकन्स त्वचेवर काळे डाग येण्याचं कारण असतं. जर तुम्हालाही गळ्यावर काळे डाग दिसत असतील तर लगेच ब्लड टेस्ट करावी किंवा शुगर टेस्ट करून घ्यावी. कारण चामखीळ हे डायबिटीसचा संकेत असू शकतात.

त्वचेवर चामखीळ ब्लडमध्ये हाय ट्रायग्लिसराइड्समुळेही होते, जे डायबिटीसचं कारण आहे. रिसर्चनुसार, तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टेंस किंवा हायपर ट्राइग्लिसराइडिमिया सारखी समस्या झाल्यावर त्वचेवर ही समस्या दिसू लागते.

कसा कराल बचाव

गळ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल करा. यासाठी आहार चांगला घ्या, नियमितपणे व्यायाम करा, स्ट्रेस कमी घ्या आणि पुरेशी झोप घ्या. आपली लाइफस्टाईल चांगली ठेवून तुम्ही या समस्या दूर करू शकता.

चामखीळ एकप्रकारचं स्कीन इन्फेक्शन असतं. जेव्हा शरीरात कोणत्याही प्रकारडी गडबड होत असले तर याप्रकारचं संक्रमण शरीरावर दिसू लागतं. खास प्रकारच्या इन्फेक्शनमुळे त्वचेवर लाल आणि काळे डाग दिसू लागतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

17 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

2 दिवस ago