आरोग्य

वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट

1) रोज पहाटे उठावे:- उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा. शेन्देलोण मीठ 1चमचा असे प्यावे. नंतरथोडा व्यायाम करावा. इनडोअर व्यायाम केला तरि चालेल. त्रिकोणासन कटीमन्थन तसेच काही warm-up व्यायाम असावा.

2) जेवण साधे असावे:- मैदा साखर शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची जास्त तेल, दुधची साय, fast food बेसन मसालेदारपदार्थ, बेकरीपदार्थ मिठाई सम्पुर्ण बंद करावी. नाश्ता – यातील कहितरी एक दलिया चे उपिट (गहु चा दलिया बाजारात सहज उपलब्धआहे) 1 फळ खावे. मटकी किव्वा मुग चे मोड़ 1 वाटि.

3) दुपारचे जेवण:- चपाती 1 किंवा 2 फुलके नुसार 2 वाटि ओलि भाजी पालेभाजी 1 वाटि कोर्डी भाजी तिखट चव हवी असेल तर मिर्ची चा थेचा चालेल. भाजी कमी तेलात मसाला न वापरता करावी जेवणात पालेभाजी जास्त प्यावी, चपातीभाकरी जास्त खाऊ नये.

4 वाजता गुळ टाकून चहा घ्यावा (चहा बंद करावा पण सवय असेल तर गुळ टाकून प्यावा). रात्री जेवणात दुपार प्रमाणेच पदार्थ समाविष्ट करावेत फक्त रात्री थोडे कमी जेवावे. गाईचे तुप रोज एक चमचा प्रत्येकाने खावे. वड़ापाव पावभाजी बाहेर तळलेले. पदार्थ खाऊ नये. आपण जितके खातो त्या तुलनेत व्यायाम जास्त करावा नाहीतर वजन वाढत जाईल.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

13 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

16 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

18 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago