आरोग्य

रोज सकाळी प्या १ कप ‘गुलाबी चहा’! दिवसभर थकवा गायब, स्ट्रेस होईल कमी-चेहऱ्यावर येईल ग्लो

अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा किंवा कॉफीने होते. सकाळी चहा प्यायल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. तसेच शरीरात वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते.

अशातच सध्या गुलाबी चहाचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. हा चहा फक्त चवीला उत्तम नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

गुलाबी चहा विशेषत: काश्मिरी चहा म्हणून ओळखला जातो. या चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच वजन कमी होण्यास देखील मदत होते.

रोज कपभर गुलाबी चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहातो तर मानसिक तणाव देखील कमी होतो.

गुलाबी चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीराला होणाऱ्या हानिकारक घटकांपासून वाचवतात. या चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन देखील वाढत नाही.

गुलाबी चहा प्यायल्याने रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रेरॉल कमी होऊन हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी होणारा रोगांचा धोका कमी होतो.

या गुलाबी चहामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, मध, पाणी, दालचिनी आणि वेलची असल्यामुळे याचा सुगंध चांगला असतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन शांत होते.

गुलाबी चहामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. त्यामुळे याचा आपल्या त्वचेला फायदा होतो. यात असणारे एंटी-इंफ्लेमेटरी गुण आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

17 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

21 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

21 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

21 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

21 तास ago