आरोग्य

बैचैन वाटतं, घाम येतोय मग ही असू शकतात गंभीर आजाराची लक्षण

पॅनिक अटॅक म्हणजे काय

पॅनिक डिसऑर्डर ही एक अशी मनः स्थिती आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्ती भिती आणि चिंतेखाली वावरत असते. अशा व्यक्ती काहीवेळेस इतक्या घाबरतात की, त्यांना आपल्याला एखादा मोठा आजार झालाय किंवा एखाद्या मोठ्या समस्येने ग्रासलं आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीचं हृदय वेगाने धडधडू लागली. पीडित व्यक्तीला असे वाटते की, त्याच्याबरोबर चुकीचं काहीतरी घडतंय.

लक्षणे

छातीत दुखणं किंवा छातीत जडपणा जाणवणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय श्वास लागणे, घाम येणं किंवा उलट्या होणं ही सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणे लगेच किंवा काही तासांनंतर दिसतात.

पॅनिक अटॅकवर उपाय काय

पॅनिक अटॅक टाळण्यासाठी अजूनतरी कोणताही विशिष्ट मार्ग किंवा उपाय नाही. मात्र, काही पद्धती अवलंबून हा अटॅक टाळता येऊ शकते.

पॅनिक अटॅकचा त्रास वाढण्यापासून किंवा अधिक वेळा होण्यापासून रोखण्यासाठी शक्य तितक्या लवकर उपचार करा. यासाठी वरती नमूद केलेली लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.

पॅनिक अटॅक वारंवार येण्यापासून निरोगी लाईफस्टाईल आणि योग्य आहार ठेवा. नियमित शारीरिक हालचाली करा, त्यामुळे तणावाची समस्या नियंत्रणात ठेवता येईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago