आरोग्य

जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा अधिकार मिळण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह कामात रस वाढेल. आर्थिक स्थिती सुधारत असली तरी बचतीकडे लक्ष द्या. मुलांच्या विवाहाबाबत प्रस्ताव येण्याची शक्यता असून घरात लवकरच मंगलकार्याचे संकेत आहेत.

वृषभ: वृषभ राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामात सर्वांची साथ मिळेल आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. घरासाठी खरेदी होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठांशी वाद टाळा. संयम आणि आपुलकी ठेवल्यास घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मिथुन: मिथुन राशीसाठी आज मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यवसायातील भागीदार सहकार्य करतील, त्यामुळे महत्त्वाची डील फायनल होऊ शकते. कर्जाचा ताण कमी होईल. मात्र काम करताना सतर्क राहा, चोरी किंवा अपघाताची शक्यता आहे.

कर्क: कर्क राशीसाठी लाभदायक दिवस आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नवीन संबंध मजबूत होतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. कामात ताण असू शकतो, त्यामुळे फोकस ठेवा. संध्याकाळी कुटुंबासोबत शुभकार्याचा योग आहे.

सिंह: सिंह राशीसाठी नशिबाची साथ मिळेल. विरोधकांचे कट अपयशी ठरतील. जुने मतभेद मिटतील. कौटुंबिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल, मात्र खर्चही वाढू शकतो. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील.

कन्या: कन्या राशीसाठी धनवृद्धीचे योग आहेत. व्यापाराशी संबंधित योजना यशस्वी होतील. प्रवासातून लाभ होईल. स्पर्धकांवर मात कराल. वैवाहिक जीवन सुखद राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल.

तूळ: तूळ राशीसाठी मिश्र फलदायी दिवस आहे. कामात मेहनत जास्त, पण उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होऊ शकतो. गुप्त शत्रू सक्रिय राहतील. दुपारनंतर धावपळ वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक तणावाचा परिणाम कामावर होऊ शकतो.

वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी करिअरमध्ये आव्हानात्मक परिस्थिती असेल. मेहनत केल्यास यश मिळेल. काही महत्त्वाचे व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होतील. वरिष्ठांकडून प्रशंसा व मार्गदर्शन मिळेल.

धनु: धनु राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मान-सन्मान वाढेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. इच्छापूर्तीचे योग आहेत. व्यवसायातील निर्णय फायदेशीर ठरतील. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मकर: मकर राशीचा मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांच्या मदतीने जमीन किंवा संपत्तीविषयक वाद मिटतील. व्यापारातील योजना पूर्ण होतील. प्रतिष्ठित व्यक्तींची साथ लाभदायक ठरेल. संध्याकाळी आरोग्याची विशेष काळजी घ्या.

कुंभ: कुंभ राशीसाठी लाभदायक दिवस आहे. सुख-समृद्धीचे योग आहेत. सहज मार्गाने आर्थिक लाभ होईल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. जुने वाद संपतील. मात्र उधारी देणे टाळा.

मीन: मीन राशीसाठी शुभलाभाचा दिवस आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. अनेक संधी मिळतील, त्याचा लाभ घ्या. व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामगारवर्गाचे प्रश्न मार्गी लागतील. धनवृद्धीचे योग प्रबळ आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

16 तास ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

18 तास ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

21 तास ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

22 तास ago

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

2 दिवस ago