आरोग्य

स्पर्म काउंट वाढीसाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय…

गर्भधारणेसाठी वीर्यातील शुक्राणूंची संख्या एक मिलीलीटर वीर्यामध्ये २०-१०० लाख आणि गतिशीलता किमान ४० टक्के असणं आवश्यक आहे. शुक्राणूंना कोणत्या दिशेला जायचे हे कळत नाही. संभोग करताना अंड्यातून शुक्राणूंना रासायनिक संकेत दिले जातात.

वीर्यातील स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी 

केळ: केळं तर दररोज सहज उपलब्ध होणारं फळ आहे. त्यामुळे दररोज केळं खाल्याने तुम्हाला शारीरिक स्वास्थ लागेल. तसेच स्पर्म काऊंट वाढवण्यात देखील मदत होईल. केळ्याने शरिरात एनर्जी निर्माण होते.

चॉकलेट: चॉकलेट न आवडणारी एकही व्यक्ती आपल्याला या पृथ्वीतलावावर दिसणार नाही. मात्र पुरूषांच्या स्पर्म काऊंटमध्ये वाढ करण्यासाठी डार्क चॉकलेट कायम फायदेशीर असते. डार्क चॉकलेटमुळे लगेच शरिरात एनर्जी निर्माण होते.

भोपळ्याच्या बिया: त्याचसोबत भोपळ्याच्या बिया देखील तुम्ही खाऊ शकता. जेणे करून तुमचा स्पर्म अकाऊंट वाढू शकतात. याला देखील तुम्ही दररोज जेवणात वापरू शकता.

खारका: याला गोजी जामून देखील बोलले जाते. हे खाल्यामुळे देखील स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. याला दररोज आपल्या आहारात समाविष्ट करून घ्या. जेणे करून उत्तम सेक्सचा आनंद तुम्ही चिरंतर घेऊ शकता.

अक्रोड: अक्रोड खाण्यास जरी कडक असेल तर त्याचा उपाय तुम्हाला फायदाच देखील. स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी दररोज अक्रोडाचा समावेश करा. आणि सेक्स लाईफचा आनंद घ्या

सुकामेवा: सुकामेव्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्यांच्या प्रजननक्षमतेमध्ये सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मशरूम: मशरूमच्या खाण्याने देखील स्पर्म काऊंट वाढतो. त्यामुळे तुम्ही मशरूमच्या भाजीचा समावेश तुमच्या जेवणात करू शकता.

जायफळ: झोपतांना सुरवातीला जायफळ चमचाभर ऊगाळुन एक कप दुधाबरोबर घ्या

लसूण: लसूणच्या वापराने सर्वांनाच आराम मिळतो. लसूण वीर्यातील स्पर्म काऊंट वाढवण्यास मदत करतो. दररोज सकाळी दोन लसणाच्या पाकळ्या ताज्या पाण्यासोबत घेतल्याने स्पर्म काऊंट नक्कीच वाढेल. तसेच यामुळे तुमचे लिव्हर देखील सुदृढ राहते.

कांदा, लसुण: लिंगात ताठरता येण्यासाठि पण काही प्रमाणात कार्य करते.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

11 तास ago

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

13 तास ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

16 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

18 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

18 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

18 तास ago