आरोग्य

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणे

1) खूप थकायला होणे

2) विकनेस येणे

3) चालले की खूप दम लागणे

4) डोके दुखणे

5) नख तुटणे

6) चक्कर

7) जेवण न जाणे,भूक न लागणे

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी खालील उपाय करावे

1) बिट हा सर्वात उत्तम उपाय आहे त्यामध्ये फायबर,पोटॅशियम,लोह हे घटक असतात बिट खल्याने या गोष्टींचा पुरवठा शरीराला होतो व हिमोग्लोबिन वाढते

2) आहारात पालक, मटार,टोमॅटो,पुदिना,मेथी या घटकांचा वापर अवश्य करावा

3) आवळा व जांभूळ रस याने देखील हिमोग्लोबिन वाढते

4) शिंगाडा खाल्याने रक्त वाढते

5) अर्धा छोटी वाटी तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवा व नंतर ते पाण्यातून काढून त्याची पेस्ट बनवा व त्यात मध टाका व हे मिश्रण दिवसातून 2 वेळा घ्या यामुळे हिमोग्लोबिन वाढते

6) डाळिंब खल्याने किंवा डाळिंबाचा ज्यूस पिल्याने देखील हिमोग्लोबिन वाढते

7) मक्याचे कणीस सुद्धा हिमोग्लोबिन वाढीसाठी उपयोगी आहे

8) 2 ते 3 अंजीर दुधामध्ये उकळवून खाल्याने हिमोग्लोबिन वाढते

9) 2 चमचा हळद कोमट पाण्यात टाकून रात्री झोपण्याआधी प्या शरीरात हिमोग्लोबिन वाढते

10) थोडा सुकामेवा रात्री पाण्यामध्ये लिंबाच्या रसा काढून त्यात भिजत ठेवा सकाळी ते गाळून ते पाणी प्या व सुकामेवा खाऊन घ्या याने खूप मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

9 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

9 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

9 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

9 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

9 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

9 तास ago