ज्या लोकांना दिवसभर व्यायाम करायला वेळ नसतो, असे काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर हमखास चालायला बाहेर पडतात. जेवण झाल्यानंतर शतपावली करायची असते हा एक नियम आपल्याला माहिती आहे. पण शतपावली म्हणजे शंभर पावलंच. पण एवढंच न चालता अनेकजण त्यापेक्षाही कित्येक पट जास्त चालतात. खरंतर जेवण झाल्यानंतर काही वेळ कोणताही व्यायाम करू नये अगदी जास्त चालण्याचा व्यायाम करणेही टाळावे. म्हणूनच जर तुम्ही जेवणानंतर लगेच चालायला जात असाल आणि शतपावलीपेक्षाही खूप जास्त चालत असाल तर ते तुमच्या तब्येतीसाठी योग्य नाही, अशी माहिती डॉक्टरांनी शेअर केली आहे.
जेवण झाल्यानंतर तुम्ही लगेच चालत असाल आणि खूप जास्त वेळ चालत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील वात दोषाचा प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अपचन, कॉन्स्टिपेशन, गॅसेस असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच चालू नका. काही मिनिटांचा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर चाला. पण फक्त शतपावलीच करा आणि ती ही अगदी सावकाशपणे करा.
(सोशल मीडियावरून साभार)
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …