शिळी डाळ खाण्याचे नुकसान:- पोषणतज्ज्ञ शिल्पा मित्तल म्हणतात, अनेकदा डाळ शिजल्यानंतर आपण हवी तेवढ्या डाळीचा वापर करून उरलेली डाळ फ्रिजमध्ये ठेवतो. पण शिळी डाळ खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे पोटदुखी, फुगणे, किंवा ॲसिडिटी होऊ शकतो. शिवाय शिळी डाळ खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते.
डाळ स्टोअर करण्याची पद्धत:- डाळ शिजण्यासाठी ठेवा. नंतर पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवा. डाळ शिजल्यानंतर जर उरली असेल तर, २ तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवा. डाळ स्टोअर करण्यापूर्वी एअर टाईट डब्यात साठवून ठेवा. जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर डाळींमध्ये बॅक्टेरिया वाढणार नाहीत.
शिळी डाळ खाण्यापूर्वी या गोष्टी करा:- जेव्हाही उरलेली डाळ खायची असेल तेव्हा ती फ्रीजमधून काढून आधी चांगली उकळून घ्या. डाळी चांगल्या प्रकारे उकळल्याने त्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे डाळी खाण्याचे दुष्परिणाम टाळण्यास मदत होईल.
(सोशल मीडियावरून साभार)
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…