आरोग्य

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

हल्लीची बदलती जीवनशैली माणसाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे.त्या पैकी १ समस्या म्हणजे उच्च रक्तदाब.या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्या वर गंभीर परिणाम होतो.

पथ्यपाणी सांभाळा: रक्त दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.आहारामध्ये फळं, पालेभाज्या,लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स,मीठाचा समावेश कमी करा.

मांसाहार कमी करा: मासे बोनलेस चिकन,रेड मीट टाळा. तसेच आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

फिजिकली अ‍ॅक्टिव्ह रहा: नियमित चालणे हा व्यायाम केलात तरी अनेक आजारांपा- सून दूर राहू शकता.थोडक्यात फिजिकली अ‍ॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे.

वजन घटवणे: वाढणारे वजन उच्च रक्तदाबाच्या रूग्णां साठी त्रासदायक बाब आहे.त्या मुळे वेळीच आहार,व्यायामात बदल करून अतिरिक्त चरबी घटवा.

हे घटक कमी करा: अशांनी आहारातील खारावलेले पदार्थ, अळणी पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणे टाळा.तसेच आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश वाढवावा.

मद्यसेवनावर नियंत्रण: उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्या नंतर/आधी मद्यपान करत असलात तर त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे हे करणे टाळा.

ताण-तणाव कमी करा: मानसिक धक्का बसेल/ तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा. आवडत्या छंदामध्ये,योगाभ्यासामध्ये मन रमवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

8 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

8 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

8 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

10 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

12 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

12 तास ago