आरोग्य

‎सेंद्रिय हळदीचे गुणकारी फायदे

आपल्याकडे रोजच्या आहारामध्ये हळदीचा वापर केला जातो. खरं तर, हळद आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये जवळजवळ ४ हजार वर्षांपासून आहे. हळद फक्त एक चवदार मसाला म्हणून नाही तर या पेक्षा अनेक फायदे देणारी आहे. पाश्चिमात्य देशा कडून हळदीसाठी मोठी मागणी येत आहे. बऱ्याच काळापासून हळदीचा वापर विविध औषधामध्ये केला जात आहे.

‎सेंद्रिय हळदीचे महत्व व फायदे

औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकातील मसाल्यात हळदीचा वापर प्रामुख्याने करतात.

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, म्हणुन तर आपल्याकडे म्हणतात ना, ‘पी हळद आणि हो गोरी’

हळद जंतुनाशक आहे. हळदीमुळे पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो आणि जखम लवकर भरुन येते.

हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हळदीला आयुर्वेदात प्राचीन काळापासून ही एक चमत्कारिक द्रव्याच्या रुपात मान्यता मिळाली आहे.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

15 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

15 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

15 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

15 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

15 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

15 तास ago