आरोग्य

नाकात देशी गाईचे तूप टाकणे

देशी गाईचे तूप आहारात वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण नाकात तूप सोडण्याचे फायदे तोटे माहित आहेत का? हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. रात्री झोपताना नाकात देशी गाईच्या तुपाचे फक्त २ थेंब टाकल्याने अनेक फायदे होतात. गायीच्या तुपाचे काही थेंब (प्रमाणात) नाकात घातल्याने कोणतेही नुकसान होत नाही. यासाठी फक्त देशी गायीचे शुद्ध तूप वापरावे. जर तुपाच्या वासाने ऍलर्जी होत असेल तर ते वापरू नये.

फायदे

त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी: वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना नाकात तूप टाकून समतोल साधता येतो. यासाठी गाईच्या तुपाचे दोन थेंब दिवसातून तीन वेळा नाकात टाका.

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी: गाईचे तूप नाकात टाकल्याने डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवते. दृष्टी वाढवण्यासाठी, रात्री झोपताना तुपाचे दोन थेंब नाकात टाका.

केस गळणे थांबवण्यासाठी: तुपात अनेक पोषक घटक आढळतात जे केसांसाठी फायदेशीर असतात. केस गळणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात टाका.

स्मरणशक्तीसाठी: स्मरणशक्ती वाढण्यासाठी नाकात तूप तुपाचे दोन थेंब नाकात टाका.

डोकेदुखी: जर डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत असेल, तर सकाळ संध्याकाळ नाकात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाका, यामुळे लवकर आराम मिळेल.

इतर फायदे

निद्रानाशाची समस्या संपते.

नाकाचा कोरडेपणा संपतो.

एखाद्या व्यक्तीला कोमा मधून उठवण्यास मदत होते.

कफाची समस्या दूर होते.

तणाव दूर होण्यास मदत होते.

कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

8 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago