CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
जर तुम्ही केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा वापरत असाल तर आताच थांबा. कारण लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही जुना कंगवा सोडून नवीन लाकडी कंगवा वापरायला सुरुवात कराल. लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेऊया
ब्लड सर्क्युलेशन नीट होत
लाकडी कंगवा वापरून जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा स्काल्पवर दाब पडतो, ज्यामुळे स्काल्पमधील अॅक्यूपंक्चर पॉइंट्स उत्तेजित होतात आणि ब्लड सर्क्युलेशन नीट होतं.
केसांची मुळं मजबूत होतात
ब्लड सर्क्युलेशन नीट झाल्यामुळे केसांची मुळं अधिक मजबूत होतात आणि केसही कमी गळतात.
केसांना पोषण मिळत
लाकडी कंगवा वापरल्याने स्काल्पमध्ये असलेलं नॅचरल ऑईल तुमच्या केसांमध्ये सम प्रमाणात जातं. असे केल्याने केस तुटणं, केस गळणं अशा समस्या दूर होतात.
केस तुटण्याची समस्या कमी होते
लाकडी कंगवा वापरल्याने केस तुटणं आणि केस गळणं कमी होतं. लाकडी कंगवा केसांमधून सहजतेने फिरवता येतो.
स्काल्प अॅलर्जी कमी होते
सेन्सेटिव्ह स्काल्प असलेल्या लोकांसाठी लाकडी कंगवा अत्यंत बेस्ट आहे. स्काल्प अॅलर्जीची समस्या देखील दूर होते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…