वारंवार होणारा सर्दी- खोकला, डोकेदुखी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं, अपचन आणि पोटाचे वेगवेगळे त्रास अशा आरोग्याच्या कित्येक समस्या कमी करण्यासाठी तेलाचा एका खास पद्धतीने केलेला वापर अतिशय उपयुक्त ठरतो. तो नेमका कसा करायचा ते पाहा
पचनाच्या संबंधी तक्रारी असतील तर त्यासाठी बेंबीमध्ये तिळाचं तेल सोडावं. त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होईल. हा उपाय केल्याने सांधेदुखीचा त्रासदेखील कमी होतो.
पाळी नियमित नसेल तर कॅस्टर ऑईल वापरा.
नेहमीच खूप ताण येत असेल, मन एकाजागी स्थिर होत नसेल, अस्वस्थ वाटत असेल तर शुद्ध तूपाचे काही थेंब बेंबीमध्ये टाका.
गर्भाशयाशी संबंधित कोणत्याही तक्रारी असतील तर बेंबीमध्ये नारळाचं तेल लावावं. नारळाचं तेल बेंबीमध्ये टाकल्यास रात्री चांगली झोप येते. ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही, वारंवार जाग येऊन झोप अपुरी होते, त्यांनी हा उपाय करावा….
बेंबीमध्ये कडुलिंबाचं तेल सोडल्याने चेहऱ्यावर छान चकाकी येते. पिंपल्स, ॲक्ने असा त्रास खूप कमी होतो. केसांच्या बाबतीत कोणत्याही समस्या असतील तर बेंबीमध्ये रोजमेरी तेल सोडा. यामुळे केसांची वाढदेखील चांगली होते. चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी बदाम तेलाचाही उपयोग होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…