१) डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप
२) तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.
३) जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री
४) पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड
५) पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सुखी.
६) भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका.
७) रोज एक फळ खावू या; आरोगयाचे संवर्धन करु या.
८) भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ह्रास.
९) प्रथिने, जीवनसत्वे, क्षार; यांचे आहारात महत्व फार.
१०) हिरवा भाजीपाला खावा रोज; राहील निरोगी आरोग्याची मौज.
११) साखर व तूप यांचे अति सेवन करु नका मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.
१२) जेवणा नंतर केळी खा; पाचनशक्तीला वाव द्या
१३) खावी रोज रसरशीत फळे; सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.
१४) पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.
१५( सोयाबिन ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.
१६) गालावर खेळते सदा हास्य, फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.
१७) जो घईल सकस आहार, त्याला न होई कधी आजार.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…