1) रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न
हळद: रोज हळदीचं दूध किंवा भाजीत हळद जास्त प्रमाणात वापरा.
तुलसी: सकाळी ५–७ तुलसीची पानं चावून खा किंवा चहात घाला.
आल:चहा, सूप, काढा यात आलं घाला.
लसूण: कच्चा लसूण (१-२ पाकळ्या) सकाळी पाण्यासोबत खाल्ल्यास इन्फेक्शन कमी होतात.
लिंबू आणि आंबट फळ, व्हिटॅमिन C साठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
2) गरम आणि हलकं जेवण
डाळीचं पाणी, उकडलेली भाजी, गरम सूप
भगर, उकडलेला भात, मूगडाळ खिचडी
तुपासोबत पोळी – पचन सुधारत
3) पावसाळी खास काढा
१ कप पाण्यात ४–५ तुलसीची पानं, १ तुकडा आलं, १-२ लवंगा, ½ टीस्पून हळद, थोडं दालचिनी टाकून उकळा
गाळून गरम-गरम प्या, दिवसातून १-२ वेळा
4) टाळावं असं अन्न
रस्त्यावरचं पाणीपुरी, भजी, आणि उघड्यावर विकलं जाणारं अन्न
थंड पेये, आईस्क्रीम
जड, तेलकट व पचायला अवघड पदार्थ
5) पाणी आणि स्वच्छता
उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणीच प्या
दिवसाला किमान २–२.५ लिटर गरम किंवा कोमट पाणी प्या.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…