उन्हाळ्याची सुरवात झाली तशी उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि उन्हाशी सामना करावा लागतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर येउन मध्यावर येत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते. नाकातून रक्त येतं, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वावर सब्जा, तुळशीचे बी उपयुक्त उपाय आहे.
सब्जा चविला गोड आहे आणि शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते. भरपुर प्रथिने असतात यांत फायबर, ओमेगा, फाँलिक अँसिड, कँलशिअम, मँग्नेशिअम, लोह, व्हिटमिन सि, ए भरपुर प्रणाणांत आहे.
फायदे
1) सब्जामुळे प्रतिकारशक्ति वाढते सब्जा मध्ये कँलरीजचे प्रमाण अधिक असते
२) सब्जामद्ये अल्फा लिनिलेनिक अँसिड असते ते वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते रोज रात्री पाण्यात भिजवून त्यात लिंबु रस व मध मिसळून ठेवा, सकाळी घ्यावे.
३) त्वचा विकारांसाठी सब्जा लाभदायक आहे . त्वचा तजेलदार राहते.
४) मधूमेहावर गुणकारी आहे. साखर नियंत्रित राहते
५) पोट साफ करण्याचे उत्तम औषध आहे. बी पाण्यात भिजवून सकाळी घ्यावे. सब्जा हा पाण्यात , मिल्क शेक, सरबत, फालुदा, ताक, लस्सी यांत टाकून पितात.
(सोशल मीडियावरून साभार)
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…