आरोग्य

तुम्हाला डायबिटिस आहे की थायरॉईड हे आपल्या नखांवरून समजेल

नखे आपल्या सौंदर्याचा भाग आहे. आपल्या बोटांना अधिक सुंदर बनवण्याचे काम नखे करते. त्यातही मुलींना लांब नखं फार आवडतात. त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेन्ट लावून त्या नखांच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. बरेचदा नखे कमकुवत असताना ती वारंवार तुटतात देखील.

आपली नखे कापल्यानंतर पटकन वाढत असतील तर शरीरातील आवश्यक अवयवांचे जैविक वय हळूहळू वाढते. यामध्ये हृदय, मूत्रपिंड, यकृत, त्वचा, फुफ्फुसांच्या अवयवांच्या पेशी लवकर वृद्ध होत नाही. अशावेळी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक गरजेचे आहे. नखांच्या भोवती असणारी त्वचा पिवळी पडली असेल तर थायरॉईडचे लक्षण असू शकते. या आजारात नखे खडबडीत, कोरडी होवून त्वचेला तडा जातो. तसेच बोट सतत सुजणं, नखे वक्री असणं किंवा नखांच्या वरची त्वचा जाड होणे यांसारखी लक्षणे पाहायला मिळतात.

आपले जसजसे वय वाढते तसतसे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. याचा अर्थ असा की, नखांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक शरीराच्या टोकांवर कमी प्रमाणात असतात. ज्यामुले नखांची वाढ मंदावते. तसेच यात हार्मोनल पातळी, पौगंडावस्था आणि गर्भधारणा या काळात नखांची वाढ लगेच होत असते.

नखांवरुन कळतील आजार…

आपल्या नखांवरुन आपले फक्त वय नाही तर अनेक आजार समजण्यास मदत होते. वृद्ध लोकांच्या नखांवर सुरकुत्या येणे हे सामान्य लक्षण आहे. कारण त्यांच्या वयानुसार शरीरात नवीन पेशी कमी वेगाने तयार होत असतात. जर या रेषा तरुण वयातील व्यक्तीमध्ये दिसल्या तर हे आजाराचे लक्षण समजावे. थायरॉईड, मधुमेह, गालगुंड ही लक्षणे दिसू शकतात. जर शरीरात झिंक, व्हिटॅमिन ए, कॅल्शियन आणि लोहाची कमतरता असेल तर त्याची लक्षणे नखांवर दिसून येतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

22 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago