राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम नियोजन केले असून, हे वेळापत्रक सर्व शाळा-महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच लेखी परीक्षा सुरु होणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक…
दहावी
10 फेब्रुवारी ते 1 मार्च
परीक्षा केंद्रे : 5000
अंदाजित परीक्षार्थी : 16 लाख
बारावी
1 ते 20 फेब्रुवारी
अंदाजित परीक्षा केंद्रे : 3000
अंदाजे परीक्षार्थी : 15 लाख
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा, तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 दिवसांचा अवधी दिला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचेही प्रात्यक्षिक त्याच वेळी पार पडेल. प्रश्नपत्रिकांची संपूर्ण तयारी झाली आहे.
बारावीच्या परीक्षेनंतर लगेच 21 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. जानेवारीत शाळा-महाविद्यालय स्तरावर दहावी-बारावीची सराव परीक्षा होणार असून, त्याचे नियोजन मुख्याध्यापक संघाने केले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…