two-wheeler
मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकजण रोजचे जगणं सुसह्य करण्यासाठी आपल्या पद्धतीने जुगाड करीत जीवनाचा खरा आनंद लुटत असतात. सोशल मिडीयावर असे भन्नाट व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकीत होत असतो.
सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती आपलं संपूर्ण बिऱ्हाडच घेऊन आरामात प्रवास करताना दिसत आहे. तुम्ही गाडीवरील व्यक्ती मोजून दमाल आणि हसू येईल.
सर्वसाधारणपणे एका मोटारसायकलवर दोन जणांना बसायला परवानगी असते. परंतु, बरेचदा दुचाकीवर तीन व्यक्ती बसून प्रवास करताना आपल्याला दिसतात. यास वाहतूक नियम आड येत असले तरी ग्रामीण भागात एवढे कोणी लक्ष देत नाही. परंतु, या व्हिडीओत दिसणाऱ्या मोटारसायकलीवर दोन-तीन नव्हे तर चक्क 11 जण प्रवास करताना दिसत आहेत. त्यात सात मानव आहेत तर दोन कुत्री आणि दोन कोंबडी यांचा समावेश आहे. या सोबत घरातील साहित्य सुद्धा सोबत दिसत आहे.
Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…
Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…
Video: चक्क खाटेपासून बनवली ‘फोर व्हिलर’…
Video: हॉटेलमध्ये घुसलेल्या बैलाने सगळंच केलं उद्धस्त…
Video: तलाठी दारू पिऊन तर्रर्र, सातबाऱ्यावर सही करतानाच कोसळला…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…