महाराष्ट्र

Video: हॉटेलमध्ये घुसलेल्या बैलाने सगळंच केलं उद्धस्त…

पुणे : भटके प्राणी कधी कोणावर हल्ला करतील किंवा कुठे घुसतील हे कोणी सांगू शकत नाही. विविध घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भटक्या बैलाचा व्हिडीओ समोर आला आहे.

एका घटनेत हॉटेलमध्ये बैल शिरला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, हॉटेलमध्ये काही नागरिक खुर्च्यांवर बसले आहेत. अचानक एक बैल भरधाव वेगाने रागात आत येतो आणि तोडफोड करायला सुरुवात करतो. तो टेबल खुर्च्या पाडतो आणि नागरिकांवरही हल्ला करतो. त्यांना शिंगांनी मारतो. हे दृश्य फारच भयानक असून अंगावर काटा उभा राहतो.

wildlifeanimall नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवत असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

Video: तलाठी दारू पिऊन तर्रर्र, सातबाऱ्यावर सही करतानाच कोसळला…

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

Video: एटीएम कार्ड नसले तरी काढता येणार पैसे; कसे ते पाहा…

Video: फणा काढलेल्या कोब्रासोबत गाईने काय केले पाहा…

Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…

Video: बैलापासून जीव वाचवण्यासाठी चढला खांबावर…

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

6 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

9 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

11 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago