महाराष्ट्र

छ. संभाजीनगरमध्ये कोणत्या रुग्णालयात आयुष्मान कार्डद्वारे मिळेल मोफत उपचार? असे जाणून घ्या…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनो, आता आयुष्मान भारत कार्डद्वारे तुम्हाला ₹5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयांतही मिळणार आहेत. आपल्या शहरात कोणते हॉस्पिटल हे उपचार देतात त्याची यादी कशी पाहावी जाणून घ्या.

छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतो हे तुम्ही मोबाइलवरच पाहू शकता अगदी काही स्टेप्समध्ये

कसे कराल तपासणी

सर्वप्रथम भेट द्या: https://pmjay.gov.in

वरच्या बाजूला “Find Hospital” या पर्यायावर क्लिक करा

नंतर राज्य महाराष्ट्र, जिल्हा – Chhatrapati Sambhajinagar निवडा

हॉस्पिटल टाइप (Private/Government) निवडा

ज्या आजारासाठी उपचार हवा आहे, तो निवडा

Empanelment तुपे मध्ये PMJAY निवडा

Captcha कोड टाका आणि Search बटणावर क्लिक करा

तुमच्या समोर लगेचच रुग्णालयांची यादी उघडेल ज्यात दिसेल की

कोणते खासगी/सरकारी हॉस्पिटल आहे

कोणत्या आजारांवर ते उपचार करतात

हॉस्पिटलचा पत्ता, फोन नंबर आणि इतर माहिती

हे जाणून घ्या

देशभरात 25,000+ रुग्णालये यामध्ये समाविष्ट आहेत

कर्करोग, हृदयविकार, डायलिसिस, अपघात, शस्त्रक्रिया यासारख्या गंभीर आजारांचाही समावेश

उपचार करताना कोणतीही रक्कम भरावी लागत नाही.

पूर्णतः कॅशलेस सेवा

रुग्णालयात दाखल होतानाच आयुष्मान कार्ड दाखवून सेवा सुरू करता येते

सर्व लाभार्थ्यांची यादी PMJAY पोर्टलवर उपलब्ध आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

16 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

16 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago