मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
विधानभवन येथे नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल झाले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थित आमदारांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले.
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…