महाराष्ट्र

एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 53 रिक्त जागांसाठी सुवर्णसंधी

संभाजीनगर: एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांची नावे

प्राचार्य

मेकॅनिकल इंजिनिअरिंग

सिव्हिल इंजिनिअरिंग

संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

शिक्षक

एकूण पदसंख्या: 53 जागा

शैक्षणिक पात्रता 

पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता आवश्यक आहे. कृपया मूळ जाहिरात वाचा.

नोकरीचे ठिकाण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

अर्ज पद्धत

ऑनलाईन ई-मेल: mailto:contact@eescoet.org

ऑफलाईन: खालील पत्त्यावर पाठवा

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी, गट क्र. 187 आणि 189, ओहर गाव, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 431008

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2025

निवड प्रक्रिया: थेट मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाईट: http://www.eescoet.org

PDF जाहिरात वाचा: https://shorturl.at/kJOVK

त्वरित अर्ज करा आणि तुमच्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा.

कुठलाही प्रश्न असल्यास अधिकृत ई-मेलवर संपर्क साधावा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago