महाराष्ट्र

नवीन रेशन कार्ड काढायचय मग घरबसल्या करू शकता अर्ज, जाणून घ्या…

औरंगाबाद: सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता.

नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

तुमच्या राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://mahafood.gov.in/

तुमच्या आयडीने लॉग इन करा किंवा नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा.

Apply online for ration card’ या पर्यायावर क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे (ओळख पुरावा आणि इतर) अपलोड करा.

सर्व माहिती भरा आणि अर्ज शुल्क भरा.

तुम्हाला एक पोचपावती (receipt) मिळेल.

कोणती कागदपत्रे लागतील

आधार कार्ड

मतदार ओळखपत्र

वीज बिल किंवा पाणी बिल

उत्पन्नाचा दाखला

रेशन कार्ड कधी काढता येते

रेशन कार्ड 18 वर्षानंतर काढता येते. या रेशन कार्ड मध्ये 18 वर्षाखालील कमी वयोगटातील मुलांची नावे देखील टाकता येतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago