महाराष्ट्र

जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही; जय पवार यांच्या पहिल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय अजितदादा पवार यांनी बारामती येथे आजपासून जनता दरबार उपक्रमाची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी आणि समस्या जाणून घेत जय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या समस्या जलदगतीने सोडवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

बारामतीतील नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळावे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्न तत्काळ निकाली निघावेत, यासाठी प्रत्येक गुरुवारी जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

15 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

18 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

20 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago