महाराष्ट्र

तुमचे पॅन-आधार लिंक आहे की नाही? घरबसल्या स्टेटस तपासा, सोपी प्रोसेस जाणून घ्या

औरंगाबाद: प्रत्येक व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. बँक खाते शेअर बाजार, म्युच्युअल फंड, आयटीआर फायलिंग आणि KYc सर्वत्र पॅन आवश्यक आहे

त्याचप्रमाणे आधार कार्ड हे सरकारी व वैयक्तिक ओळखीचे मुख्य साधन बनले आहे. यामुळेच सरकारने पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे.

31 डिसेंबर 2025 डेडलाईन

पॅन बंद होणार, वेळ कमी आहे

जर तुमचा पॅन अद्याप आधारशी लिंक नसेल तर सावध व्हा

31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे

1 जानेवारी 2026 पासून पॅन निष्क्रिय होईल

निष्क्रिय पॅनमुळे बँकिंग, कर व गुंतवणूक कामे अडकू शकतात

पॅन-आधार लिंक कोणासाठी आवश्यक

1 जुलै 2017 पूर्वी पॅन मिळवलेल्यांसाठी लिंक बंधनकारक

सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी लागू

ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी नसली तरीही सुविधा उपलब्ध

नवीन पॅनसाठी आधार पडताळणी आधीच आवश्यक आहे

पॅन-आधार कसा लिंक करायचा?

Income Tax e-Filing Portal ला भेट द्या

लॉगिन केल्यानंतर Profile सेक्शनमध्ये जा

Link Aadhaar चा पर्याय निवडा

पॅन व आधार क्रमांक भरा

e-Pay Tax द्वारे निश्चित शुल्क भरा

पेमेंट झाल्यानंतर पॅन-आधार लिंक करा

पॅन-आधार लिंक स्टेटस कसे तपासावे

Income Tax वेबसाइटवर Aadhaar-PAN Link Status पर्याय निवडा

पॅन आणि आधार क्रमांक टाका

Submit करताच स्क्रीनवर स्टेटस दिसेल

तुम्हाला खालीलपैकी एक मेसेज दिसेल

Linked Successfully

Not Linked

Linking Under Process

पॅन-आधार तपशील जुळत नसतील तर काय करावे?

नाव, जन्मतारीख किंवा लिंग वेगळे असल्यास अडचण येऊ शकते.

आधार तपशील दुरुस्तीसाठी UIDAI वेबसाइट वापरा.

पॅन दुरुस्तीसाठी Protean किंवा UTIITSL वेबसाइटला भेट द्या.

समस्या कायम असल्यास जवळच्या PAN Service Center मध्ये बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago