महाराष्ट्र

आदर्श घोटाळ्यात मोठी प्रगती! 58 कोटींच्या मालमत्तांचे व्हॅल्युएशन पूर्ण, 70 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: आदर्श पतसंस्था घोटाळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाच्या 46 प्रॉपर्टींचे शासकीय नियमानुसार व्हॅल्युएशन पूर्ण झाले असून, त्यांची किंमत 58 कोटहून अधिmक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपत्तीच्या लिलावातून तब्बल 70 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

प्रत्येक गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे मिळणार

याआधी अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशांसाठी संघर्ष केला होता. मात्र, या प्रगतीनंतर त्यांच्या पैशांच्या परतफेडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे अनेकांची चिंता दूर होणार आहे.

100 हून अधिक प्रॉपर्टींची यादी शासनाकडे

46 प्रॉपर्टींच्या लिलावानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रॉपर्टींची यादी शासनाकडे सुपूर्त करण्यात आली आहे. यामध्ये 100 हून अधिक मालमत्तांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. एकूणच, सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया आता वेग घेत आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago