मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभानंतर दोन्ही मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, सेवा दलाचे राजेंद्र लावंघरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…