महाराष्ट्र

HSRP नंबर प्लेटसाठी केवळ ५ दिवस शिल्लक, आता मुदतवाढ नाही थेट कारवाई सुरू होणार

संभाजीनगर: महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.

अंतिम मुदत: १५ ऑगस्ट २०२५

त्यानंतर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे

दंड किती

₹१,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड

वायुवेग पथक थेट कारवाई करणार

म्हणून झाली होती मुदतवाढ

ऑनलाइन बुकिंग अडचणी

फिटमेंट सेंटरवरील गर्दी

ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव

प्लेट्सची मर्यादित उपलब्धता

HSRP कोणासाठी बंधनकारक

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदवलेली सर्व वाहने

दुचाकी

तिनचाकी

चारचाकी खासगी आणि व्यावसायिक वाहने

नवीन वाहनांना (एप्रिल २०१९ नंतर) HSRP आधीच असते.

नोंदणी प्रक्रिया www.bookmyhsrp.com किंवा www.transport.maharashtra.gov.in

तुमचा RTO निवडा

वाहन तपशील भरा (RC, चेसिस, इंजिन, मोबाइल नं.)

अपॉइंटमेंट बुक करा

ऑनलाईन पेमेंट (₹५३१ ते ₹७४५ + होम डिलिव्हरी ₹१२५/₹२५०)

अपॉइंटमेंट दिवशी वाहन व कागदपत्रांसह फिटमेंट सेंटरला भेट द्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

11 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago