1) देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते?
1. गुजरात ✅
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे…
2) भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले?
1.दिल्ली ✅
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ
3…………. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते?
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान ✅
3. सिक्किम
4. गुजरात
4) महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो?
1.02
2.06
3.07
4.05 ✅
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री
5) अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या …………. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व ✅
6) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?
1. ग्वाल्हेर ✅
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही
7) मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना ‘जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं’ असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे ✅
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर
8) पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर
1. सर्वच बरोबर ✅
2. 1, 2 बरोबर
3. 3, 4 बरोबर
4. सर्वच चूक
9) खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही?
1. महाराष्ट्र ✅
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश
10) सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
1. नर्मदा व तापी ✅
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा
11) कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ✅
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश
12)खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम ✅
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र
13) भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले?
1. चेन्नई
2. कोलकत्ता ✅
3. चंदिगड
4. मुंबई
14) मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद ✅
4. नांदेड
15) नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा ✅
19 जून 1999 रोजी ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्घाटन केले.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…