Q1) राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर:- 13 फेब्रुवारी
Q2) भरत कोकिळा हे प्रसिद्ध टोपणनाव कोणाचे आहे?
उत्तर:- सरोजिनी नायडू
Q3) अलीकडेच उत्तराखंडचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर:- अक्षय कुमार
Q4) सार्वभौम राज्यावर सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा म्हणून खालीलपैकी कोणी फ्रान्सच्या लुई चौदावा या राजास मागे टाकले आहे?
उत्तर:- राणी एलिझाबेथ दुसरी
Q5) नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर:- दिनेश प्रसाद सकलानी
Q6) उन्हाळी ऑलिंपिक 2028 चे आयोजन कोणाकडून केले जाणार आहे?
उत्तर:- लॉस एंजेलिस
Q7) कोणत्या बोगद्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे ‘10,000 फुटांपेक्षा जास्त असणारा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा ‘ म्हणून अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आले आहे?
उत्तर:- अटल बोगदा
Q8) नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस भारत हा जगातील सर्वात मोठा परकीय चलन राखीव असलेला देश होता?
उत्तर:- चौथा
Q9) ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणाला मिळाले?
उत्तर:- राफेल नदाल
Q10) तोरग्या सण कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो?
उत्तर:- अरुणाचल प्रदेश
विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर:- पांढ-या पेशी✅
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर:- मुत्रपिंडाचे आजार✅
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर:- मांडीचे हाड✅
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर:- कान✅
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर:- सुर्यप्रकाश✅
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर:- टंगस्टन✅
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर:- 8 मिनिटे २० सेकंद✅
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर:- न्यूटन✅
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर:- सूर्य✅
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे.
उत्तर:- नायट्रोजन ✅
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…