रायगड: ३४९ वा महंत निश्चलपुरी गोसावी कृत द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा (दि. २४) सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिवभक्त, दशनामी गोसावी समाजाकडून जल्लोषात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला शिवप्रेमी सकल दशनाम गोसावी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. त्यावेळी आलेल्या शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून सायं ४ पर्यंत रायगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…