wine-video
पुणेः दारूचे व्यसन सोडवायला आलेल्या मद्यपीला खतरनाक ‘प्रसाद’ मिळाला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांना हसू येत आहे. शिवाय, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
अनेक जण दारुचे व्यसन सोडविण्यासाठी विविध उपाय करतात. काहींचे कुटुंबीयही घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या या व्यसनाला कंटाळून त्याची दारू सोडविण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांत बाबा-बुवांचीही मदत घेतात. असाच काहीसा हा प्रकार घडला असून, एका दारूड्या व्यक्तीला दारू सोडविण्यासाठी एका बाबाकडे घेऊन आले असता, या बाबाने त्याला सळो की पळो करून सोडले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक स्वत:चे दारुचे व्यसन सोडून देतील. दारू सोडण्यासाठी या बाबाने अशी काही ट्रिक वापरली की, कुणी त्याबाबत विचारही केला नसेल. खरे तर या बाबाने एका मद्यपीला दारू प्यायल्यामुळे धडा शिकवला आहे. या बाबाने त्या मद्यपीला जबरदस्त चोप दिला आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ‘बाबाने मद्यपीला समोर बसायला सांगितले. त्यानंतर त्याचे केस पकडून त्याची धुलाई केली. त्याचे केस पकडून बाबाने या मद्यपीच्या कानाखाली लगावल्याचे दिसत आहे. मधेच ते त्याला खाली वाकवून, त्याच्या पाठीवरही मारताना दिसत आहेत.’
संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून, @ARSHAD_93900 नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…
Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…
Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…
Video; शिरुर येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक
Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…