नवाब मलिकांनी घेतला संघटनेचा आढावा..
मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्तर मुंबईची मालाड येथे बैठक पार पडली.
मुंबई महानगरपालिका निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सोपवल्यावर आज तिसरी बैठक उत्तर मुंबई विभागाची घेतली आणि संपूर्ण विभागाचा आढावा नवाब मलिक यांनी घेतला.
या बैठकीला मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक – शेख, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे, निमंत्रित जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, बोरिवली तालुकाध्यक्ष संजय सकपाळ, मागठाणे तालुकाध्यक्ष रवी डांगे, महिला जिल्हाध्यक्षा साई महाडिक आदी उपस्थित होते.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…