मुंबई: प्रसिद्ध कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांच्या निवडक कविता व साहित्याचा अभिवाचन विशेष कार्यक्रम ‘वाचू आनंदे’ लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती, लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे आणि कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या सादरीकरणातून हा साहित्यिक ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे.
हा विशेष कार्यक्रम २४ आणि २५ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार असून, पुनःप्रसारण २६ आणि २७ मार्च दुपारी ३.३० वाजता होईल. उत्तरा मोने यांनी या कार्यक्रमासाठी संशोधन व संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांचा साहित्यप्रेमी दृष्टिकोन आणि अभिवाचन शैली प्रेक्षकांना निश्चितच एका आगळ्यावेगळ्या अनुभवाचा आनंद देईल. विंदा करंदीकर यांच्या गूढ, तत्त्वचिंतनपर आणि हृदयस्पर्शी कवितांचा हा प्रवास रसिकांना त्यांच्या साहित्यसंपदेकडे नव्याने नेईल.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…