शिरूर तालुका

माळवाडी ग्रामपंचायतीमध्ये माळवाडी ग्रामविकास परीवर्तन ग्रामविकास पॅनेलचा ६-१ ने विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागात नव्यानेच स्थापण झालेल्या माळवाडी ग्रामपंचायतीमध्येही धक्कादायक निकाल हाती लागला असुन दामूशेठ घोडे यांच्या गटातील सोमा भाकरे यांच्या माळवाडी ग्रामविकास परीवर्तनने ६-१ असा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विरुद्ध माळवाडी ग्रामविकास पॅनेलच्या पॅनेल प्रमुख सोपान भाकरे यांच्यासह पॅनेलचा धक्कादायक पराभव झाला आहे. अंत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दामुशेठ गटाने माळवाडीसह म्हसे ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याने “टाकळी हाजी” तसेच बेट भागात आंनदाचे वातावरण निर्माण झाले असुन पुढील होणाऱ्या जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे निकाल अनुकुल मानले जात आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago