शिरूर तालुका

वटपौर्णिमेनिमित वडाचे झाड लाऊन दिला आगळावेगळा संदेश

शिरुर (किरण पिंगळे): वटपौर्णिमा सणाला अनेक महिला वडाच्या झाडाची फांदी आणुन त्याची पुजा करतात. परंतु शिरुर तालुक्यातील स्मिता हरी इसवे या नवविवाहित युवतीने वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची फांदी न तोडता वडाच्या झाडाचे वृक्ष रोपण करुन समाजातील सर्व महिलांना सामाजिक झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला आहे.

शिरुर येथील स्मिता इसवे हि युवती पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघटना, शिवसेना शेतकरी सेना ग्रामीण या तीनही संघटनेत तालुका अध्यक्षा म्हणुन काम करत असुन तिच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेला तिचे वडील हरी इसवे आणि पती अतुल पठारे यांनीही पाठींबा देत वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

24 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago