शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात मेणबत्ती मोर्चा काढून व हुतात्मा स्मारकाला पुष्प हार घालून, संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना सकल मराठ समाज व सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सामाजिक संघटना या सर्व संघटनांनी सामुहीक आदरांजली वाहिली.
शिरुचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मेणबत्ती हातात धरून निषेध नोंदवण्यात आला. या प्रकरणात जे कोण आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. या दोन्ही मारेकरी यांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी बाबुराव पांचगे ,रविंद्र सानप, संजय बारवकर, अनिल बांडे, महिबुब सय्यद, राजेंद्र क्षीरसागर, सतीश धुमाळ, प्रकाश बाफणा, निलेश जाधव, सुरज पांचगे, कुणाल काळे, रावसाहेब चक्रे, सागर नरवडे, अमोल चव्हाण, प्रकाश थोरात, वर्षा काळे, वैशाली गायकवाड, बंटी जोगदंड, शामकांत वर्पे, योगेश महाजन, शंकर चाबुकस्वार, दादासाहेब लोखंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सुनील जाधव, स्वप्निल रेड्डी, रूपेश घाटगे, अविनाश घोगरे, महेंद्र यवले, अविनाश जाधव, यांनी केले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …