शिरूर तालुका

मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर विधानसभा मतदारसंघ मधील मयत मतदारांची नांवे वगळण्याची प्रक्रिया निवडणुक विभागाकडून सुरु करण्यांत आली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावरील केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून मयत मतदारांची यादी निवडणुक विभागाने मागविली आहे. त्यापैकी ग्रामपंचायतीच्या जन्म मृत्यू नोंदवहीत ज्यांच्या मृत्यूची नोंद असेल अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. शिक्रापूर गावातील ३१ मयत मतदारांची नावे नुकतीच या पद्धतीने वगळण्यात आली आहेत.
मयत मतदारांच्या कुटुंबियांनी ऑनलाईन पद्धतीने नमुना ७ चा अर्ज भरल्यास देखील अशी नावे कमी करता येतील. या माध्यमातून मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

20 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago