शिरूर तालुका

शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद यांचा शिक्रापुरात सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे धर्मगुरु पूर्वाम्नाय गोवर्धन पुरी पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थ महाराज यांचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथून अष्टविनायक दर्शन साठी जात असताना धर्मगुरु पूर्वाम्नाय गोवर्धन पुरी पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थ महाराज यांचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उल्हास तुपे, उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद, जिल्हा समन्वयक रोहीदास शिवले, तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, तालुका संघटक दत्ता गिलबिले, बापुसाहेब मासाषकर, उद्योजक बापू बांदल, जयंत विरोळे, तेजस राऊत, वैभव ढोकले, योगेश ढमढेरे यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

15 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago