शिरूर तालुका

शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे डॉ. वैजनाथ काशीद यांना बढती

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ गंगाराम काशीद यांची नुकतीच सेवा कार्यकाळानुसार वैद्यकीय अधीक्षकपदी बढती झाली आहे.

डॉ. काशीद हे शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे २०१४ मध्ये रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आपल्या कार्याचा वेगळाच ठसा निर्माण केला, तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांना उत्तम सुविधा देत ग्रामीण जनमानसाच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांची बढती झाल्याने त्यांचे कौतुक होत असताना या भागातील नागरिक डॉ. काशीद आता वैद्यकीय अधीक्षक म्हणून दुसऱ्या ठिकाणी जाणार असल्याने डोळ्यावर आसू आणत आहेत, तर शिक्रापूर येथील नागरिकांनी माझ्यावर केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही अशी भावना डॉ. काशीद यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago