शिरूर तालुका

सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…

शिक्रापूरः सणसवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

निकिता हरगुडे या ६ ऑक्टोबर रोजी पुणे-नगर महामार्गावरील कल्याणी फाटा येथे कंपनीमध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने चाललेल्या निकिता यांना दुचाकीची धडक बसली. निकिता या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारासाठी त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचार सुरु असताना त्यांचा आज मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सणसवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे यांचा जून २०२४ मध्ये रस्ता ओलांडत असताना अपघाती मृत्यू झाला आहे. चार महिन्यात पुन्हा ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचाही अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सणसवाडीत भरधाव कारच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

सणसवाडीतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह उरुळीकांचनला आढळला

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

तळेगाव-न्हावरे रोडवर अपघातात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

1 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

20 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

24 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

24 तास ago