शिरूर तालुका

मांडणगव फराटा येथे वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त दोघांचा सत्कार!

मांडवगण फराटा : वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने येथील वृत्तपत्र विक्रेते मिराबाई चौधरी व बाळासाहेब चौधरी यांचा वसंतराव फराटे पाटील महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, बाळासाहेब फराटे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

चौधरी हे गेली ३८ वर्षांपासून मांडवगण फराटा परिसरात वृत्तपत्राचे वितरण अविरतपणे करीत आहेत. कडाक्याच्या थंडीत तसेच भर पावसातही त्यांनी आपल्या वृत्तपत्र वितरणात कधीही खंड पडू दिला नाही.

एकदा भीमा नदीला पूर आला होता. गावात येणाऱ्या डांबरी रस्त्यावर छातीइतके पाणी आले होते. त्यामुळे पेपरचे पार्सल घेऊन येणारी एस.टी. ओढ्याच्या पलिकडे थांबल्यामुळे पेपरचे पार्सल डोक्यावर घेऊन आलो होतो, अशी आठवण बाळासाहेब चौधरी (वृत्तपत्र विक्रेता मांडवगण फराटा ता. शिरूर) यांनी सांगितली.

मांडवगण फराटा ग्रामपंचायतमध्ये कमळ फुलले, घड्याळाची टिकटिक मात्र बंद

मांडवगण फराटा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन

मांडवगणमध्ये समाज कंटाकांनी दगड घालून तीन बाकडे फोडले

मांडवगण फराटात घरातून साडेबारा लाखांची रोकड चोरी

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

6 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

6 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

9 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

10 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

10 तास ago