शिरूर तालुका

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर : सोशल मीडियावर रोज नवे नवे बदल होत असून, व्हॉट्सअ‍ॅपवर नव्याने चॅनल सुरू झाले आहे. ‘www.shirurtaluka.com’ वेबसाईटने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर पदार्पण केले असून, चॅनेलच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहचणार आहे.

शिरूर तालुका डॉट कॉम वेबसाईटचे अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू झाले आहे. https://whatsapp.com/channel/0029Va6e6PC3mFY0RKu4wo36 या लिंकवर क्लिक करून फॉलो केल्यानंतर बातम्या उपलब्ध होऊ शकतील.

www.shirurtaluka.com ही राज्यातील पहिली न्यूज वेबसाईट ठरली आहे. विधानसभा येथे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते २६ मे २०११ रोजी उद्घाटन झाले आहे. वेबसाईटच्या टीमने विविध विषय मार्गी लावले असून, अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. वेबसाईटने डेलीहंटवरही पदार्पण केले आहे.

www.shirurtaluka.com ची वाचकसंख्या मोठी आहे. शिवाय, फेसबुक, ट्विटर, युट्यूबच्या माध्यमातूनही वाचकांच्या संपर्कात आहे. वेबसाईटच्या वतीने भविष्यातही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या या लाडक्या वेबसाईटच्या बातम्या वाचण्यासाठी वेबसाईटच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला लगेच फॉलो करा..

खालील लिंकवर क्लिक करा आणि फॉलो करा –
https://whatsapp.com/channel/0029Va6e6PC3mFY0RKu4wo36

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

5 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

5 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

13 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

13 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

13 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

13 तास ago