शिरूर तालुका

शिंगाडवाडी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा…

शिक्रापूरः अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या ज्ञानरूपी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व भारताचे मा राष्ट्रपती शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाडवाडी (ता. शिरूर) येथे आगळा वेगळा शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

शालेय विध्यार्थ्यानी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या शाळेतील गुरुवर्य अशोक पवार व सूर्यकांत बढे यांचे गुरुपूजन केले.

शिक्षकांप्रति असलेले प्रेम मुलांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शाळेतील विध्यार्थी श्रेयश चोरामले, दर्शन चोरामले, काजल शिंगाडे, प्रगती गदडरे व श्रीकांत शिंगाडे यांनी शिक्षकांची वेशभूषा करून दिवसभर अध्यापणाचे काम केले.

शिंगाडवाडी शाळेत वृक्षांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन…

शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांची शिक्षिकेला अनोखी भेट, शिक्षिकेला भेट म्हणुन दिली चक्क सोन्याची अंगठी

शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले

शिरुर संवादिनी तर्फे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ शाळेत ‘ओळख स्पर्शाची’ हा स्तुत्य उपक्रम

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago