शिरुर (तेजस फडके): तिरुअनंतपुरम (केरळ) येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील श्रावणी संतोष वाळके हिने उत्कृष्ट कामगिरी केली असुन तिची 2023 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिला या स्पर्धेसाठी शिरुर येथील युनिक अॅकेडमीचे शिक्षक शरद तरटे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच श्रावणीचे आई-वडील व कुटुंबायांनीही तिची खेळाची आवड जोपासत तिला पाठिंबा दिला आहे. तिच्या या यशाबद्दल बाभुळसर खुर्द च्या सरपंच सोनाली फंड, उपसरपंच शेखर डाळिंबकर, आंबेगाव-शिरुर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, समर्थ प्रॉपर्टीचे सागर परदेशी यांनी तिचे कौतुक केले आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…